ग्रामपंचायत कुसुर
स्थापना वर्ष: १९५६गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. पारदर्शक कारभार आणि जनहित हेच आमचे ध्येय.
प्रशासक
श्री. विशाल शिवाजी चौगुले
सध्या ग्रामपंचायत कुसुरचा संपूर्ण कारभार प्रशासक श्री. विशाल शिवाजी चौगुले यांच्या अधिपत्याखाली सुरळीतपणे चालविला जात आहे.
७७७४०००३४५ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार
संत गडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार
तंटा मुक्ती गाव पुरस्कार
ODF (हागणदारी मुक्त) पुरस्कार