ग्रामपंचायत कुसूर

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर।

स्थापना वर्ष: १९५६

पारदर्शक कारभार आणि जनहित हेच आमचे ध्येय आहे. आम्ही गावाच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहोत.

प्रशासक

श्री. विशाल शिवाजी चौगुले

श्री. विशाल शिवाजी चौगुले

सध्या ग्रामपंचायत कुसूरचा संपूर्ण कारभार प्रशासक श्री. विशाल शिवाजी चौगुले यांच्या अधिपत्याखाली सुरळीतपणे चालविला जात आहे.

७७७४०००३४५

ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार

🏆

संत गडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार

🤝

तंटा मुक्ती गाव पुरस्कार

🌟

ODF (हागणदारी मुक्त) पुरस्कार

ग्रामपंचायत कर्मचारी व संपर्क

दशरथ यमाजी बोडेकर
दशरथ यमाजी बोडेकर
ग्रामपंचायत अधिकारी ७०८३८१५६६६
शिल्पा सुरेन्द्र साळुंखे
श्रीम. शिल्पा सुरेन्द्र साळुंखे
दिवाबत्ती कर्मचारी ७०५७२९७६५५
हर्षीचन्द्र पांडुरंग साळुंके
श्री. हर्षीचन्द्र पांडुरंग साळुंके
शिपाई ९०२२३६९५३५
मैथिली देवेंद्र पाटील
श्रीम. मैथिली देवेंद्र पाटील
केंद्र चालक ९६१९०५३२६२
© २०२६ कुसूर ग्रामपंचायत. सर्व हक्क राखीव.
Scroll to Top