माहितीचा अधिकार (RTI)
कुसूर ग्रामपंचायत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
माहिती अधिकारी व प्राधिकरण
जन माहिती अधिकारी (PIO)
नाव:
दशरथ यमाजी बोडेकर
पद:
ग्रामपंचायत अधिकारी
संपर्क:
७०८३८१५६६६
प्रथम अपिलीय अधिकारी
पद:
विस्तार अधिकारी (पंचायत)
कार्यालय:
पंचायत समिती वैभववाडी
पत्ता:
वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
अर्जासाठी महत्त्वाचे नियम (सुधारणा २०१२)
⚠️ माहिती मागवताना खालील नियमांची नोंद घ्यावी:
- एक अर्ज - एक विषय: एका अर्जामध्ये केवळ एकाच विषयाची माहिती मागवावी.
- शब्द मर्यादा: अर्जातील मजकूर साधारणपणे १५० शब्दांपेक्षा जास्त नसावा.
- स्वतंत्र अर्ज: एकापेक्षा जास्त विषयांची माहिती हवी असल्यास प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करणे अनिवार्य आहे.
- शुल्क: अर्जासोबत विहित केलेले (उदा. १० रु. कोर्ट फी स्टॅम्प) शुल्क जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे टप्पे व शासन निर्णय
| अ.क्र. | तपशील / निर्णयाचा विषय | दिनांक |
|---|---|---|
| १ | माहितीचा अधिकार अधिनियम २००५ - अंमलबजावणी | १२-१०-२००५ |
| २ | महाराष्ट्र माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम, २०१२ - अधिसूचना | १६-०१-२०१२ |
| ३ | अभिलेख अवलोकन (Inspection): दर सोमवारी दु. ३ ते ५ | सोमवार विशेष वेळ |
| ४ | माहितीच्या शुल्काची रक्कम कळवणे व ऑनलाइन निकाल लावणे | २०-१०-२०१६ |
तुम्ही ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील माहितीचा अधिकार अर्ज सादर करू शकता:
ऑनलाईन RTI अर्ज करा