ग्रामपंचायत कुसूर
शासकीय योजना व लाभ
आपल्या हक्काच्या विकासाच्या योजना.
पात्रता, अटी आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती.
लोकप्रिय
माझी लाडकी बहीण योजना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाकडून दरमहा ₹१५०० ची थेट आर्थिक मदत.
पीएम किसान सन्मान निधी
अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ₹६००० (प्रत्येकी ₹२००० चे ३ हप्ते) आर्थिक मदत.
प्रधानमंत्री आवास योजना
सर्वांसाठी घर - ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान.
महात्मा फुले जनारोग्य योजना
गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी ₹५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण.
संजय गांधी निराधार योजना
विधवा, अपंग आणि वृद्ध व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी मासिक पेन्शन.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप
दिवसा सिंचनासाठी शेतकऱ्यांना ९०% ते ९५% अनुदानावर सौर पंप.
योजनेचे नाव
योजनेचे स्वरूप
योजनेची सविस्तर माहिती...
पात्रता
आवश्यक कागदपत्रे
अधिक माहितीसाठी किंवा अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.